Saturday, October 27, 2007

Frank-ly स्पिकींग

Frank .. एक टिपीकल आयटम. Every Body Loves Raymond (EBLR) मधल्या Ray चा बाप. पण हा माणूस 'जे बोलतो, जेंव्हा बोलतो आणि ज्या पद्धतीनं बोलतो' ... ते ऐकून तर सोडा, नुसतं बघुनच हसू येतं ... at times इतकं .... की हसू की रडू तेही कळंत नाही. आणि म्हणून this is one of the reasons why EBLR is one of my very favorite shows.

"Cut the Crap" ... एक नेहमीचा response... कुठल्याशा प्रश्नाला उत्तर द्यायचं नसेल तर हे वाक्य फ़ेकून मोकळा. "Crap" हा त्याचा आवडता शब्द. चार अक्षरी F शब्द ज्या सर्रासपणे वापरला जातो तसा हा त्याच्यासाठी ... "Crap"

"Dad, I want to spend time with Kids. It is important and good ... and ... ", Ray
"Cut the crap.", Frank

"Frank, dont you think you have never encouraged Ray, or Robert for that matter, to do what he or they always wanted to do", Deb
"Cut the crap ... "

"Do you ever cared for my love and care for you Frank ... in all these 45 years of our marriage ...", Murry
"Cut the crap .. where is my lunch"

"Dad, I am a sargent, not a police man", Robert
"Cut the crap ... and GIVE ME THE REMOTE"

"Dad, you really did not want me to take piano lessons, did you? That is why you always made me play T-ball, isn't it?", Ray
"For the sake of the holy god .." ... wait ... गॉड म्हणॆल तो frank कसला .. हंsss "for the sake of holy crap ... what kind of question is that?" ..

holy crap? now what is that ... पण शेवटी तो Frank ... holy crap नाहीतर आणखी काय म्हणेल.

आणि हो "I was in Korea" this is another catch phrase .. catch phrase म्हणजे जेंव्हा जेंव्हा frank हा प्राणी अडचणीत सापडतो आणि इतराची अडचण ही त्याच्या त्यावेळच्या गरजेपेक्षा (म्हणजे ब्रेड किंवा रिमोट किंवा टिव्ही आणि असंच काही तरी चिल्लर) मोठी ठरायला लागते, तेंव्हा त्याचं एकच दुःख्ख ... एक instanteneous "I was in Korea" .... Well he was. अमेरिकन आर्मीमधे असताना तो कधीतरी कोरीयात युद्धावर होता. आणि ते दुःख्ख आणि तो त्रास जगातल्या कुठल्याही त्रासापेक्षा नेहमीच सरस असा त्याचा भ्रम ... किंवा विश्वास म्हणा! आणि मग तुमची फ़ालतू कारणं गुंडाळून सुरळी करा आणि घाला ... मला माझी "गरज" पुर्ण करून द्या ... व्हा बाजुला ... झालं!

*********

असे कितीतरी Frank आपण नेहमी पहातो. मी पाहिलेत. आपलं एखादं दुःख्ख अशी ढाल करून जगणारे, अशा कारणाची ढाल पुढे करून एक sympathy wall तयार करून स्वतःला कुरवाळणारे Frank, आपल्या कुटूंबावर प्रेम करून देखील अगदी अनोळखीपणे वागणारे Frank, आपल्या प्रत्येक कृत्यावर इतरांना हसवणारे आणि कितीही वेडगळ किंवा विक्षीप्त वागताना इतरांबद्दल मनात अपार प्रेम जपणारे Frank ...प्रत्येक वेळी एका नव्या पोषाखात .. पण प्रत्येकवेळी तेवढ्याच ओळखीचे आणि आवडीचे.

तुम्हाला भेटलेत का कोणी असे?

4 comments:

Meghana Bhuskute said...

सुरेख जमलाय हा तुकडा. आपणपण असतो नाही असेच फ्रॅन्क एकेकदा? निदान काही काही वर्तुळांत वावरताना तरी.. आपल्या नकळत. मस्तच लिहिलंयस.

a Sane man said...

chhan lihilay lekh...

mad-z said...

मेघना,
अगदी बरोबर बोललीस. प्रत्येकजण एक एक फ़्रॅंक पाळत असतो .. फ़रक एवढाच की कोणी माणसाळलेला तर कोणी थोडा जंगली. पण वाघ झाला म्हणून काय मन नाही असं होत नाही. प्रत्येक फ़्रॅंकच्या आत एक मवाळ मन असतं .. फ़क्त ते पिघळतं कुठं हे महत्वाच. आणि म्हणून तू म्हटल्यासारखं " ... काही वर्तुळांत वावरताना तरी ..."

सेन मॅन
धन्यवाद. असाच स्व-च एक ऍनालिसीस. जस्ट कनेक्टींग सेल्फ़ विथ अ थर्ड पर्सन... ऍन ऍक्ट ऑफ़ पुटींग सेल्फ़ इन समवन एल्सेस शूज.

Vidya Bhutkar said...

U know what I like the most about Frank? Whatever is happening with others he loves his food. :-)) Watch any episode, he'll be eating. :-D I felt very sad when I read aout his death. But it was for just few mins and his jokes made me laugh again.